Sunday, November 8, 2026
HomeChamorshiनगरपंचायत चामोर्शीतर्फे समस्त नागरिकांना दीपावली व भाऊबीजेच्या हार्दिक शुभेच्छा...

नगरपंचायत चामोर्शीतर्फे समस्त नागरिकांना दीपावली व भाऊबीजेच्या हार्दिक शुभेच्छा…

VAINGANGA NEWS 24/ विशेष प्रतिनिधी,

माझी वसुंधरा अभियान ७.०

यंदाची दिवाळी पर्यावरणपूरक व प्लास्टिकमुक्त साजरी करूया!

एकदाच वापरल्या जाणाऱ्या प्लास्टिकचा वापर, विक्री व साठा टाळा. प्लास्टिक पिशव्यांऐवजी कापडी व ज्यूट पिशव्या, तसेच मातीचे दिवे व पर्यावरणपूरक वस्तूंचा वापर करा.

स्वच्छ, सुंदर, हरित आणि प्लास्टिकमुक्त दिवाळी साजरी करूया!

सर्व नागरिक, व्यापारी व विक्रेत्यांनी नगरपंचायतीच्या पर्यावरण संवर्धन उपक्रमास सहकार्य करावे.

शुभेच्छुक : नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष व मुख्याधिकारी

नगरपंचायत चामोर्शी.

RELATED ARTICLES

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular