Wednesday, July 29, 2026
HomeGadchiroliमूडझा येथील  एकाही नुकसानग्रस्त व्यक्तीला  मोबदल्यापासून वंचित ठेवू नका...

मूडझा येथील  एकाही नुकसानग्रस्त व्यक्तीला  मोबदल्यापासून वंचित ठेवू नका…

VAINGANGA NEWS 24/विशेष प्रतिनिधी 

आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांनी घेतली मूडझा वासियांची भेट.

नुकसानग्रस्त शेतीची केली पाहणी.

गडचिरोली,०२ ऑगस्ट २०२४::-सातत्याने होणाऱ्या अतिवृष्टीमुळे मूडझा तालुका गडचिरोली येथील तलावाची पाड फुटल्यामुळे  शेतकऱ्यांचे व मासेमारी करणाऱ्या बांधवांचे प्रचंड नुकसान झाले. त्यामुळे  नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना व मासेमारी करणाऱ्या बांधवांना शासनाकडून मिळणाऱ्या मोबदल्यापासून वंचित ठेवू नका सर्वांना सहकार्याच्या भावनेने शासनाकडून मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावे अशी सूचना आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांनी मुडझा गावाला भेट दिली असता संबंधित महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांना व कर्मचाऱ्यांना केली.

या  प्रसंगी पंचायत समितीचे माजी सभापती मारोतराव इचोडकर ,नवेगावचे उपसरपंच राजू खंगार महिला नेत्या व शेतकरी प्रतिभाताई चौधरी यांचे सह स्थानीक नागरीक उपस्थित होते.

RELATED ARTICLES

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular