Sunday, September 13, 2026
HomeGadchiroliभारतीय जनता पार्टी युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष यांनी आरमोरी विधानसभा क्षेत्राचा दौरा...

भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष यांनी आरमोरी विधानसभा क्षेत्राचा दौरा करून घेतला आढावा…

VAINGANGA NEWS 24/विशेष प्रतिनिधी,

गडचिरोली, ०८ ऑगस्ट २०२५ ::- भारतीय जनता पार्टीचे युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष नियुक्तीनंतर भाजयुमो जिल्हाध्यक्ष श्री मधुकर केशव भांडेकर यांनी व जिल्हा महामंत्री श्री आकाश सातपुते, श्री पवन रामगिरकर यांच्यासोबत आरमोरी विधानसभा क्षेत्रातील आरमोरी वडसा व कुरखेडा येथील दौरा करून युवा मोर्चा तालुका अध्यक्ष व महामंत्री यांच्यासोबत चर्चा केली.

प्रदेशांनी व जिल्ह्याने दिलेल्या हर घर तिरंगा कार्यक्रमाला यशस्वी करण्याकरिता आपण युवा मोर्चा तालुका अध्यक्ष यांनी प्रयत्न करावे अशी सूचना केल्या प्रत्येक तालुक्यातील तालुकाध्यक्ष यांना हर घर तिरंगा या कार्यक्रमाचे संयोजक म्हणून जबाबदारी देण्यात आली.

RELATED ARTICLES

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular