Sunday, September 13, 2026
HomeGadchiroliसांस्कृतिक महोत्सवात आमदार डॉक्टर देवरावजी होळी...

सांस्कृतिक महोत्सवात आमदार डॉक्टर देवरावजी होळी…

VAINGANGA NEWS 24/ विशेष प्रतिनिधी 

महाराष्ट्राची हास्य जत्रा या कार्यक्रमाच्या शुभारंभ प्रसंगी जनतेला दिली मतदानाची शपथ.

कार्यक्रमात आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांचा सत्कार.

गडचिरोली,२०-०२-२०२४::- महाराष्ट्र राज्याच्या सांस्कृतिक विभाग व गडचिरोली जिल्हा प्रशासनाच्या वतीने एमआयडीसी गडचिरोलीच्या पटांगणात सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून या कार्यक्रमाला आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांनी उपस्थिती लावून कार्यक्रमात सहभाग घेतला.

“महाराष्ट्राची हास्य जत्रा”या कार्यक्रमाचे आयोजन आजच्या प्रसंगी करण्यात आले. कार्यक्रमाच्या शुभारंभ पूर्वी जनतेला मतदानाची शपथ देण्यात आली. कार्यक्रमात आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाला परिसरातील लोकांनी प्रचंड गर्दी केली होती.

RELATED ARTICLES

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular