
VAINGANGA NEWS 24/विशेष प्रतिनिधी
माजी खासदार तथा राष्ट्रीय महामंत्री भाजपा अनू. जनजाती मोर्चा चे श्री. अशोकजी नेते यांची भेटी दरम्यान मागणी.
Gadchiroli,२४ ऑगस्ट २०२४::- महाराष्ट्रातील बंगाली समाजातील नमोशुद्रो,राजवंशीय,क्षत्रिय,पौंड या समाजाला ईतर राज्यात अनुसूचित जाती(SC) चे आरक्षण मिडतो.भारतीय संविधानीक अनुसूचित जाती च्या केन्द्रित यादीत वरील बंगाली जाती समाविष्ट आहेत.महाराष्ट्रातील वरील बंगाली जातीना अनुसूचित जाती चे आरक्षण द्यावे अशी मागणी मा.खा.फगणसींग जी कुलस्ते, राष्ट्रीयअध्यक्ष,SC,ST कल्याण संबधी समीती लोकसभा,दिल्ली.यांचे कडे करण्यात आली**चंद्रपूर येथे मा.खा.कुलस्ते जी आले असता त्यांची भेट घेऊन वरील मागणी करण्यात आली.या शिष्टमंडळात मा.खा.श्री अशोक जी नेते,राष्ट्रीय महामंत्री,STM.श्री प्रकाश गेडाम,जिल्हा महामंत्री,भाजपा गडचिरोली.श्री प्रकाश जी दत्ता,भाजपा जिल्हा उपाध्यक्ष,गडचिरोली(मुलचेरा).श्री सुनीलजी बिश्वास,भाजपा जिल्हा उपाध्यक्ष,गडचिरोली(भामरागड).उपस्थित होते.दिल्ली स्तरावर आपण बंगाली समाजातील वरील जातीना न्याय देण्याचा प्रयत्न करणार असे आश्वासन मा.खा.फगनसींग जी कुलस्ते यानी यावेळी दिले.
