Wednesday, July 29, 2026
HomeEtapalliएटापल्लीसह अहेरी मतदार संघतुन पक्ष प्रवेशाची मालिका सुरूच...

एटापल्लीसह अहेरी मतदार संघतुन पक्ष प्रवेशाची मालिका सुरूच…

VAINGANGA NEWS 24/ विशेष प्रतिनिधी,

अजय कंकडालवार हे मोठ्या मताधिक्यानी जिंकण्याचे स्पष्ट चित्र,

गडचिरोली/एटापल्ली, १९ नोव्हेंबर २०२५::- काँग्रेसनेते व माजी जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार हे काल एका उदघाटन करण्यानिमित्त एटापल्ली तालुका दौऱ्यावर असतांना उदघाटन प्रसंगी एटापल्ली तालुक्यातील चंदनवेली परिसरातील विविध पक्षातील प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी अजय कंकडालवार यांचा उपस्थितीत काँग्रेस पक्षात प्रवेश केली.

यात सुरेंद्र वैरागडे,तूशार वैरागडे,सा्यवान रांपजी,गणेश मडावी,गुरूदास ईष्टाम,विठ्ठल ईष्टाम,अमर वैरागडे,दीपक वैरागडे,लोमेश्वर नैताम,प्रदीप गवारे ,पुंडलीक बुरे,राजेंद्र वैरागडे,अंकुश कुडयेटी,सागर कुडयेटी,सागर कुडयेटी, सागर रंपजी,आदिल कुडयेटी,आशिष कुडयेटी ,सुरेश कुडयेटी,अजय नरोटी,आशिष नरोटी,आशिष गावडे, रुपेश गावडे,दिनेश वेलदी,शुभम पेनूरवार, शिवाजी मट्टमी,अंगणथ पुंगारी,महेश कादो, संतोष कोदो, शुभम,मनोहर,सुधाकर,राकेश दक्षिल भांडेकर, प्रज्वल नोगरकर,बंटी,राजेंद्र भांडेकर,अनुराग कोठारे,उमेश,जितेंद्र,अंकित पेंदाम,दीपक पेदा,दीपक ईष्टमी,अंकित पेंदाम,कार्तिक,अशोक,किरण,चेतन वैरागडे,संन्याशी रापजी,बंळवत तलांडे,अरुण भांडेकर,आकाश भांडेकर, सुरज वैरागडे, संतोष कांदे, महेश कांदे यांच्या सह इतर परिसरातील,गावातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा समावेश आहे.

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी काँग्रेस पार्टी मोर्चेबांधणीस सुरूवात केली आहे.अजय कंकडालवार हे गडचिरोली व अहेरी मतदार संघचे प्रमुख नेते असल्याने निवडणुकीत काँग्रेस पक्षाला या गडचिरोली जिल्ह्यात यश मिळवून देण्याची जबाबदारी त्यांच्यावर असणार आहे.त्यामुळे विविध पक्षातील कार्यकर्त्यांना आपल्या गळाला लावण्याचे काम काँग्रेस करत असल्याचे या पक्षप्रवेशातून दिसून आले.नव्याने काँग्रेस पक्षात प्रवेश केलेल्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांची काँग्रेसनेते अजयभाऊ कंकडालवार यांनी पक्षाचे दुप्पट्टे टाकून व पुष्पगुच्छ देऊन पक्षात स्वागत केले.

यावेळी रमेश वैरागडे,सुधाकर गोटा, सुनील मडावी,प्रज्वल नागूलवार,स्वप्नील नैताम,सुनीता संदीप वैरागडे,छायाताई हिचामी, बेबीताई हेदो,सुरेंद्र वैरागडे,तुषार वैरागडे,सत्यवान रापांजी,नरेश रापांजी,धरती वैरागडे,राजेंद्र वैरागडे, जितेंद्र लटारे, प्रशांत गोटा,अजुभय्या पठाण,सदाशिवजी कुळयेटी, सोमजी गावडे,धर्मा मठमी,संतोष कोरसामी,संदीप वैरागडे,मिलिंद भांडेकर,दिनेश नरोटे यांच्यासह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.

RELATED ARTICLES

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular