Saturday, September 12, 2026
HomeGadchiroliआ.डॉ. देवरावजी होळी यांच्या वाढदिवसा निमित्त; चामोर्शीत रंगणार लावणी,, गौतमी पाटील १०...

आ.डॉ. देवरावजी होळी यांच्या वाढदिवसा निमित्त; चामोर्शीत रंगणार लावणी,, गौतमी पाटील १० डिसेंबर रोजी चामोर्शीत…

VAINGANGA NEWS 24 विशेष प्रतिनिधी 

गडचिरोली, ०३ डिसेंबर २०२३ ::- गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉ. देवरावजी होळी यांच्या वाढदिवसानिमित्त लावणी सम्राज्ञी गौतमी पाटील यांच्या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केवळरामजी हरडे महाविद्यालय लालडोंगरी चामोर्शी येथे १० डिसेंबर रोजी सायंकाळी ७ वाजता करण्यात आले आहे. गौतमी पाटील यांच्या कार्यक्रमाला जिल्हाधिकारी यांच्याकडून परवानगी मागविण्यात आली असल्याची माहिती आ.डॉ. देवराव होळी यांचे स्वीय्य साहाय्यक दिलीप म्हस्के यांनी दिली.

RELATED ARTICLES

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular