Sunday, September 13, 2026
HomeGadchiroliगडचिरोली जिल्ह्यात मेडिकल कॉलेज खेचून आणणारे कुशल नेतृत्व,गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे लोकप्रिय आमदार...

गडचिरोली जिल्ह्यात मेडिकल कॉलेज खेचून आणणारे कुशल नेतृत्व,गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे लोकप्रिय आमदार श्री. मा. डॉ.देवरावजी होळी यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…

VAINGANGA NEWS 24 विशेष प्रतिनिधी 

👉🏻 कोटगल बॉरेज या मोठ्या सिंचन प्रकल्पाचे शिल्पकार,

👉🏻 जिल्हाच्या विकासाकरिता प्रचंड मोठ्या प्रमाणावर निधी खेचून आणणारे विकासपुरुष,

👉🏻 गडचिरोली जिल्ह्यात मेडिकल कॉलेज खेचून आणणारे कुशाल नेतृत्व,

👉🏻 पूर्व विदर्भातील वर्ग 2 च्या जमिनी वर्ग 1 मध्ये रूपांतरित करून घेणारे कार्यसम्राट,

👉🏻गडचिरोली जिल्ह्यातील नगर पंचायत निर्मितीचे प्रणेते,

👉🏻 सुरजागड व कोणसरी लोह प्रकल्प उभारणीत अग्रणी भूमिका बजावणारे नायक,

👉🏻 सर्व समाजाच्या हक्कासाठी अहो रात्र झटणारे जनसेवक,

लोकप्रिय आमदार डॉ.देवरावजी होळी यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…

शुभेच्छुक ::- प्रणय खूने – भाजपा जिल्हा उपाध्यक्ष, तसेच भारतीय जनता पार्टी गडचिरोलीचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते  गडचिरोली.

RELATED ARTICLES

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular