Sunday, September 13, 2026
HomeChamorshiगडचिरोली जिल्हा उद्योग क्रांतीचे जनक,, गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे सर्वांचे लाडके,तडफदार आमदार श्री.मा....

गडचिरोली जिल्हा उद्योग क्रांतीचे जनक,, गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे सर्वांचे लाडके,तडफदार आमदार श्री.मा. डॉ. देवरावजी होळी यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…

VAINGANGA NEWS 24 विशेष प्रतिनिधी 

गडचिरोली जिल्ह्याच्या विकासाकरिता मोठ्या प्रमाणात निधी खेचून आणणारे विकासपुरुष,

गडचिरोली जिल्ह्यात मेडिकल कॉलेज खेचून आणणारे कुशल नेतृत्व, 

कोडगल बॅरेज या मोठ्या सिंचन प्रकल्पाचे शिल्पकार.

लोकप्रिय आमदार श्री.मा.डॉ.देवरावजी होळी..

शुभेच्छुक ::- सुजित मुजुमदार – चार्टर्ड अकाउंटंट चामोर्शी जिल्हा गडचिरोली.

तसेच कार्यालय कर्मचारी वर्ग चामोर्शी…

आयुष्यात हवं ते सारं काही मिळालं तरी, या प्राप्तीचा महोत्सव साजरा करतांना हवी असतात… काही आपली माणसं ! आपण सगळेच एकमेकांशी इतके जोडले गेलोय कि कोणतंही अंतर आपल्याला एकमेकांपासून दुरावू शकत नाही.. आजच्या या वाढदिवसानिमित्त म्हणूनच, आपल्या नात्याचं आणि या वाढदिवसाचं सेलिब्रेशन करावसं आनंद वाटतंय…

RELATED ARTICLES

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular