Saturday, May 23, 2026
HomeGadchiroli22 जानेवारी उत्सव म्हणून साजरा करुया,,आमदार डॉ. देवरावजी होळी...

22 जानेवारी उत्सव म्हणून साजरा करुया,,आमदार डॉ. देवरावजी होळी…

VAINGANGA NEWS 24/विशेष प्रतिनिधी 

 भागवत सप्ताह समारोपीय कार्यक्रमात आमदार डॉ. देवरावजी होळी यांची उपस्थिती.

अखिल भारतीय गुरुदेव सेवा मंडळ अंतरगाव यांचा वतीने भागवत सप्ताहाचे आयोजन.

   राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त भव्य विदर्भ स्तरीय खंजेरी भजन स्पर्धा.

गडचिरोली,१०-०१-२०२४::-अखिल भारतीय गुरुदेव सेवा मंडळ अंतरगाव येथे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त भव्य विदर्भ स्तरीय खंजेरी भजन स्पर्धा व भागवत सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी आमदार महोदयांनी येत्या २२ जानेवारी २०२४ रोजी अयोध्येत भगवान श्रीरामाच्या मुर्तीची प्राण प्रतिष्ठा होणार असून आपण एक संघ होऊन हा दिवस उत्सव म्हणून साजरा करू या असे आवाहन केले.

यावेळी लीलाधर नागोसे, मनेश शेट्टीवार, शिशुपाल ठाकरे, कृ. उ. बाजार समिती संचालक हेमंतभाऊ बोरकुटे, भाजपा युवा नेते सचिन येणप्रेड्डीवार जितू मस्के, तथा भक्तगन उपस्थित होते.

RELATED ARTICLES

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular