Saturday, May 23, 2026
HomeGadchiroliआमदार डॉ. देवरावजी होळी यांची जिल्हा सामान्य रुग्णालय गडचिरोली येथे आकस्मिक भेट...

आमदार डॉ. देवरावजी होळी यांची जिल्हा सामान्य रुग्णालय गडचिरोली येथे आकस्मिक भेट…

VAINGANGA NEWS 24/ विशेष प्रतिनिधी 

गडचिरोली,१०-०१-२०२४::-आमदार डॉ. देवरावजी होळी यांनी बोधली येथिल सरपंच आकाश निकोडे यांच्या आई शांताबाई निकोडे यांना ब्लड कँसर आजाराने ग्रस्त असून त्यांच्या आजाराविषयीं माहिती जाणून घेतली रुग्णालयात उपचार घेत असलेल्या रुग्णासोबत आस्थेने विचारपूस केली यावेळी सिविल सर्जन डॉ. प्रमोद खंडाते यांच्या सोबत रुग्णांची गैर सोय होऊ नये याबाबत सूचना दिल्या आणि रुग्णालयातील सोयी सुविधा बाबत माहिती जाणून घेतली.    याप्रसंगी प्रकाशजी कुकुडकर माजी जि. प. सदस्य, हेमंतभाऊ बोरकुटे कृ. उ. बाजार समिती संचालक, राजूभाऊ खांगर उपसरपंच मुरखळा (नवेगाव) सचिन येणप्रेड्डीवार भाजपा युवा नेते तथा रुग्णालयातील अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.

RELATED ARTICLES

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular