Saturday, May 23, 2026
HomeEtapalliअहेरी वाहतूक नियंत्रक नरेंद्र कंदिकुरवार यांचे सेवानिवृत्ती कार्यक्रम संपन्न...

अहेरी वाहतूक नियंत्रक नरेंद्र कंदिकुरवार यांचे सेवानिवृत्ती कार्यक्रम संपन्न…

VAINGANGA NEWS 24/प्रतिनिधी – महेंद्र सुल्वावार,

गडचिरोली/एटापल्ली,०२ मार्च २०२४::- दिनांक २९ फेब्रुवारी २०२४ रोजी गुरुवार ला मा.श्री.नरेंद्र ब्रह्मयाजी कंदिकुरवार वाहतूक नियंत्रक यांचे सेवानिवृत्ती कार्यक्रम पार पडले.

नरेंद्रजी कंदिकुरवार यांनी ३६ वर्ष सेवा बजावून सेवानिवृत्त झाले.

त्या निमित्य त्यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आले.

यावेळी उपस्थित आगार व्यवस्थापक गारगुंडे साहेब व तसेच तिलगामे राज वैध व चालक वाहक उपस्थित होते.

RELATED ARTICLES

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular