Sunday, June 14, 2026
HomeGadchiroliगडचिरोली विधानसभा भाजपा ची वारियर्स बैठक संपन्न...

गडचिरोली विधानसभा भाजपा ची वारियर्स बैठक संपन्न…

VAINGANGA NEWS 24/विशेष प्रतिनिधी 

गडचिरोली,२० मार्च २०२४::- गडचिरोली विधानसभेतील 115 भाजपा सुपर वारियर्स ची नियोजन बैठक पञकार भवन गडचिरोली येथे आज संपन्न झाली.उदघाटक म्हणून. मा.खा.श्री अशोक जी नेते होते.अध्यक्षस्थानी मा.प्रशांत जी वाघरे,जिल्हा अध्यक्ष भाजपा गडचिरोली होते.

 यावेळी मंचावर मा.आम.डाॅ.देवरावजी होळी,मा.बाबुराव जी कोहळे,प्रदेश उपाध्यक्ष OBC मोर्चा.महाराष्ट्र.मा.प्रमोद जी पिपरे,लोकसभा समन्वयक,मा.रविभाउ ओलालवार प्रदेश सदस्य,श्री प्रकाश गेडाम जिल्हा महामंत्री भाजपा गडचिरोली-सौ.योगीताताई पिपरे जिल्हा महामंत्री,मा.रमेश जी बारसागडे,विधानसभा संयोजक,मा.अणील जी तिडके,जिल्हाध्यक्ष भाजयुमो.मा.दामोदर जी अरगेला,विस्तारक.मा.मुक्तेश्वर काटवे शहरअध्यक्ष,मा.आंनद जी भांडेकर तालुकाध्यक्ष चामोर्शी.मा.विलास पाटील भांडेकर तालुकाध्यक्ष गडचिरोली-मा.सोपान जी नैताम शहरअध्यक्ष चामोर्शी.उपस्थित होते.

 गडचिरोली.चामोर्शी,धानोरा तालुक्यातील व शहरातील 115 सुपर्स वारियर्स,पदाधिकाऱी उपस्थित होते.

     पंचायत समिती,व प्रभाग निहाय लाभार्थी संपर्क अभियान कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले.

RELATED ARTICLES

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular