Saturday, September 12, 2026
HomeGadchiroliगडचिरोलीतील विविध शैक्षणिक प्रश्नांनावर पत्रकार परिषद...

गडचिरोलीतील विविध शैक्षणिक प्रश्नांनावर पत्रकार परिषद…

VAINGANGA NEWS 24/विशेष प्रतिनिधी 

गडचिरोली,१७ जुलै २०२४::-१) जिल्ह्यातील अनुसूचित जमाती व जातीची संख्या व आकांक्षित जिल्ह्याच्या निकषांचा विचार करता जिल्ह्यात दुसरे नवोदय विद्यालय स्थापन करावे.

२) मा. पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या सरकारने मंजूर केलेल्या गडचिरोली जिल्ह्यातील केंद्रीय विद्यालयाच्या स्थापनेस प्रशासनाने गती द्यावी.

३) जिल्हातील कृषी महाविद्यालयात अतिरिक्त तुकडी मंजूर करावी, बी. टेक व बी. एससी.(फोरेस्टरी) चा अभ्यासक्रम सुरू करावा, जिल्ह्यात कृषी विद्यापीठ स्थापन करावे,महाविद्यालयाची जागेची समस्या सोडवावी, रिक्त पदांची तत्काळ भरती करावी यासह इतर मुद्दे.

४) सीबीएसईच्या धर्तीवर राज्य मंडळाने इयत्ता 11 व 12 वीचा अभ्यासक्रम कमी करून जेईई व नीट परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्याना दिलासा द्यावा.

५) जिल्ह्यातील विद्यार्थ्याना ड्रग्समुक्त व व्यसनमुक्त करण्यासाठी पोलिस प्रशासनाने कडक पावले उचलावीत व प्रबोधनासाठी आम्ही मदत करू.

या पत्रकार परिषदेत उपस्थिती डॉ. मिलिंद नरोटे, डॉ. सुरेश लडके, इंजी. सतीश चीचघरे,डॉ. पंकज सकिनलावार, डॉ. धम्मदीप बोदेले , श्री.अनिल तिडके, सीए. आदित्य जाजू , प्रा. चेतन गोरे , इंजी.पंकज सोमणकर, ॲड.उमेश मडावी , श्री हरीश माकडे , श्री.जयभिम बन्सोड , श्री चेतन पेंदाम , श्री धनंजय सहदेवकर , श्री गुड्डू सरदार.

RELATED ARTICLES

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular