Friday, October 9, 2026
HomeChamorshiगडचिरोली येथील जनता दरबारात अनेकांनी मांडल्या आपल्या तक्रारी...

गडचिरोली येथील जनता दरबारात अनेकांनी मांडल्या आपल्या तक्रारी…

VAINGANGA NEWS 24/विशेष प्रतिनिधी,

माजी आमदार डॉ. देवरावजी होळी यांच्याकडून तक्रार निवारण करण्यासाठी सातत्यानं पाठपुरावा.

गडचिरोली येथील जनसंपर्क कार्यालयात जनता तक्रार दरबाराचे दर सोमवारला आयोजन.

गडचिरोली, २४ मार्च २०२५::- गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार तथा भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेशाचे उपाध्यक्ष डॉ. देवरावजी होळी यांचे गडचिरोली येथील जनसंपर्क कार्यालयात दर सोमवारला जनता तक्रार दरबाराचे आयोजन सुरू असून या दरबारामध्ये क्षेत्रातील जनता आपल्या तक्रार सांगत आपल्या तक्रारीचे निवारण करीत आहेत.

जनता दरबारात आलेल्या तक्रारीचे निराकरण करण्यासाठी माजी आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांच्याकडून सातत्याने पाठपुरावा होत असून जनतेच्या तक्रारी सोडवण्यासाठी आपण सदैव तत्पर असल्याचे ते म्हणाले.

RELATED ARTICLES

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular