Friday, June 5, 2026
HomeGadchiroliसमस्त शिव भाविकांना नेते परिवार कडून महाशिवरात्रीच्या हार्दिक मंगलमय शुभेच्छा...

समस्त शिव भाविकांना नेते परिवार कडून महाशिवरात्रीच्या हार्दिक मंगलमय शुभेच्छा…

VAINGANGA NEWS 24/विशेष प्रतिनिधी,

हर हर महादेव! महादेवाच्या कृपेने जीवनातील प्रत्येक दुःख, अडचण व संकट दूर होवो.काळरुद्र रूपातील शंकर आपल्या भक्तांच्या मनातील भीती नष्ट करो,

 “काळरूप सिंधु भव दुःख हारी,तुज विना शंभू मज कोण तारी…”

या पवित्र महाशिवरात्रीच्या मंगलप्रसंगी भगवान भोलेनाथ सर्वांवर कृपादृष्टी ठेवो.

आपल्या जीवनात सुख, समाधान, उत्तम आरोग्य व समृद्धी नांदो, हीच मनःपूर्वक प्रार्थना.

     शुभेच्छुक::- डॉ. अशोकजी नेते,, माजी खासदार, गडचिरोली–चिमूर लोकसभा क्षेत्र तथा राष्ट्रीय महामंत्री, भाजपा अनुसूचित जनजाती मोर्चा

RELATED ARTICLES

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular