VAINGANGA NEWS 24 /विशेष प्रतिनिधी,
नद्यांच्या संगमाने पावन झालेली ही माती,शौर्य आणि कर्तृत्वाने जोडतो आपण नाती।गडचिरोली जिल्ह्याला मानाचा मुजरा करतो,वर्धापन दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा देतो।
शुभेच्छुक::- श्री. डॉ. मिलिंद सगुनाबाई रामजी नरोटे, आमदार गडचिरोली विधानसभा क्षेत्र.
तसेच गडचिरोली विधानसभा क्षेत्रातील सर्व मतदार संघ
