Saturday, October 24, 2026
HomeGadchiroliवसा -पोरला जिल्हा परिषद क्षेत्रात नवरात्रोत्सवाची धूम; दुर्गा व शारदा देवी मंडळांना...

वसा -पोरला जिल्हा परिषद क्षेत्रात नवरात्रोत्सवाची धूम; दुर्गा व शारदा देवी मंडळांना विलास देशमुखे यांची भेट…

VAINGANGA NEWS 24/ विशेष प्रतिनिधी,

गडचिरोली, 24 ऑक्टोबर 2026::-वसा पोरला जिल्हा परिषद क्षेत्र अंतर्गत मौजा पिपरटोला, धुडेशिवणी आणि पोरला येथील दुर्गा व शारदा देवीच्या मंडळांना भेट देऊन विलास केशवराव देशमुखे यांनी देवीचे दर्शन घेतले. यावेळी नवरात्र उत्सवानिमित्त आयोजित विविध धार्मिक कार्यक्रमात त्यांनी सहभाग घेतला.

या भेटीप्रसंगी त्यांच्या सोबत बाजार समितीचे संचालक बापूजी फरांडे, भास्करराव मेश्राम, ईश्वर तिवाडे, संतोष देशमुखे, दीपक चौधरी, गजाननजी सोनटक्के, श्री कावरे, प्रतिष काळबांदे, मनोज किरमिरे, चापले मामा, अनिल शेडमाके, भावनाताई फुलझले, खुशाल चौधरी, राजू मुरतेली, त्र्यंबक पाटील फुलझले, शेडमाकेजी, श्रीधर शेजारी तसेच स्थानिक मंडळाचे पदाधिकारी, ग्रामस्थ व महिला भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

देवी दर्शनानंतर मंडळाच्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधत त्यांनी नवरात्रोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या.

RELATED ARTICLES

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular