Saturday, May 23, 2026
HomeGadchiroliदेशाचे केंद्रीय गृहमंत्री मान.अमितजी शाह यांचा दिनांक ९ डिसेंबर २०२३ रोजी चा...

देशाचे केंद्रीय गृहमंत्री मान.अमितजी शाह यांचा दिनांक ९ डिसेंबर २०२३ रोजी चा गडचिरोली दौरा रद्द …

VAINGANGA NEWS 24 विशेष प्रतिनिधी 

कार्यक्रम पुढे ढकलून समोरील तारखेत कार्यक्रम घेण्यात येत आहे.खासदार अशोक नेते यांनी दिल्ली येथील कार्यालयातून माहिती दिली.

गडचिरोली, ०६ डिसेंबर २०२३ ::- गडचिरोली जिल्ह्यातील ९ डिसेंबर २०२३ रोजी देशाचे केंद्रीय गृहमंत्री माननीय अमितजी शहा यांचा गडचिरोली दौरा होता पंरतु काही महत्वाच्या कारणास्तव गडचिरोली दौरा हा पुढे ढकलून आयोजित कार्यक्रम हा समोरील तारिखेत घेण्यात येईल अशी दुरध्वनी द्वारे केंद्रीय गृहमंत्री अमितजी शाह यांनी माहिती दिली.       

    जिल्ह्यातील अनेक विविध विकास कामांचे व प्रकल्प प्रोजेक्टचे भुमिपुजन, कोनसरी येथील प्रोजेक्ट प्रकल्पाचे व वडसा गडचिरोली रेल्वे लाईन चा भुमिपुजन, चिचडोह बँरेजेस प्रकल्पाचे लोकार्पण समारंभ इत्यादी कार्यक्रमाचे आयोजन होते.पंरतु दौरा कार्यक्रम हा पुढे ढकलून समोरील तारखेत कळविण्यात येईल.असे खासदार अशोक नेते यांनी दिल्ली येथील कार्यालयातून माहिती दिली.

    तरी याची नोंद भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच नागरिकांनी घ्यावी हि विनंती.

RELATED ARTICLES

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular