VAINGANGA NEWS 24 / दि.०१-०१-२०२४
गडचिरोली/चिमूर लोकसभा क्षेत्रातील सर्व जनतेला सर्वांचे लाडके मा .खासदार अशोकजी नेते कडून नूतन वर्ष व मकर संक्रांतीच्या हार्दिक मंगलमय शुभेच्छा…
पुन्हा एक नविन वर्ष, पुन्हा एक नवी आशा, तुमच्या कर्तृत्वाला पुन्हा एक नवी दिशा, नवी स्वप्ने, नवी क्षितीजे, सोबत माझ्या नव्या शुभेच्छा !
शुभेच्छुक::- श्री. मा.खा.अशोक जी नेते – गडचिरोली /चिमूर लोकसभा क्षेत्र.
तसेच गडचिरोली /चिमूर लोकसभा क्षेत्र, भारतीय जनता पार्टी.
