VAINGANGA NEWS 24/ दि.०१-०१-२०२४
जे जे हवे तुम्हाला ते ते मिळू दे, भाग्यवान या शब्दाचा अर्थ तुमच्याकडे पाहुन कळू दे, शिखरे यशाची सर तुम्ही करावी, पाहता वळूनि मागे शुभेच्छा माझी स्मरावी, तुमच्या आनंदाचा वेल गगनाला भिडू दे, आयुष्यात तुमच्या सर्व काही मनासारखे घडू दे.
शुभेच्छुक ::- श्री.तपणभाई दोषी – शारदा राईस मिल/दीप पेट्रोलियम चे संचालक चामोर्शी, जिल्हा – गडचिरोली.
तसेच समस्त दोषी परिवार चामोर्शी,जिल्हा – गडचिरोली.
