Sunday, June 7, 2026
HomeEtapalliएटापल्ली तालुका स्तरीय बॅटमिंटन स्पर्धा संपन्न,,विजेत्यांना बक्षीस वितरण...

एटापल्ली तालुका स्तरीय बॅटमिंटन स्पर्धा संपन्न,,विजेत्यांना बक्षीस वितरण…

VAINGANGA NEWS 24/

ता. प्रतिनिधी – महेंद्र सुल्वावार,

गडचिरोली / एटापल्ली, ०३ जानेवारी २०२३ ::-एटापल्ली येथे तालुका स्तरीय बॅडमिंटन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते, यात तालुक्यातील 32 संघांनी सहभाग घेतला तर अंतिम दुहेरी सामन्यात राहुल घोष व मनीष ढाली संघाने विजेतेपद पटकावले. उपविजेतेपद अमित सोनी व प्रशांत कुलयेटी ह्यांना मिळाले.

तसेच पुरुष (सिंगल) सामन्यात राहुल घोष याने विजेतेपद पटकावले व प्रशांत कुळयेटी ह्यांना उपविजेतेपद पटकावले.

सदर स्पर्धेचे आयोजन मनीष ढाली यांनी केले.

पुरुष (सिंगल )व पुरुष (डब्बल) प्रथम बक्षीस म्हणून १० हजार, ८ हजार, ६ हजार असे अनुक्रमे पारितोषिक देण्यात आले.

ह्या सर्धेत प्रमुख उपस्थिती म्हणून दिलीप,राजा,राज विलन,शुभम म्हेत्रे,मुंडे,प्रा.राहुल ढबाले,प्रा. भारत सोनकांबळे आदी उपस्थित होते.

ह्या स्पर्धेचे सूत्रसंचलन प्रा.राहुल ढबाले सर यांनी केले.

स्पर्धा यशस्वीतेसाठी मनीष ढाली,राहुल घोष,प्रशांत कुळयेटी,अमित सोनी,अनुप सरकार,बादल सोनी,प्रेम मजुमदार,प्रीतम दत्ता,जोजो बेपारी,यांनी अथक परिश्रम घेतले.

RELATED ARTICLES

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular