Sunday, September 13, 2026
HomeEtapalliनगरपंचायत कार्यालयाच्या सभागृहात भोलूभाऊ सोमनानी यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा...

नगरपंचायत कार्यालयाच्या सभागृहात भोलूभाऊ सोमनानी यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा…

VAINGANGA NEWS 24/  प्रतिनिधी – महेंद्र सुल्वावार

गडचिरोली/एटापल्ली,०८ मार्च २०२४::- दिनांक ०७/०३/२०२४ रोजी दिलदार दिलाचे समाजसेवक भोलूभाऊ सोमनानी यांचा वाढदिवस राघवेंद्र सुल्वावार बांधकाम सभापती नगरपंचायत एटापल्ली यांनी नगरपंचायत कार्यालयाच्या सभागृहात साजरा करण्याचे ठरविले.त्याच प्रमाणे भोलूभाऊ सोमनानी नगरपंचायत कार्यालयाच्या सभागृहात पोहचताच सर्व प्रतिष्ठित नागरिकांच्या समक्ष केक कापून साजरा करण्यात आला व अनेकांनी पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा दिल्या.

  यावेळेस उपस्थित राघवेंद्र सुल्वावार बांधकाम सभापती नगरपंचायत एटापल्ली,रमेश टिकले विरोधी गटनेते तथा नगरसेवक न.पं एटापल्ली, निजान पेंदाम नगरसेवक न.पं. एटापल्ली,राहुल कुळमेथे नगरसेवक न.पं एटापल्ली, जनार्धन नल्लावार माजी उपसभापती पंचायत समिती एटापल्ली,अभय पुण्यमूर्तीवार माजी उपसरपंच एटापल्ली,प्रसाद राजकोंडावार व्यापारी एटापल्ली,       संपत पैडाकुलवार भा.ज.प युवा मोर्चा तालुका अध्यक्ष एटापल्ली,रविजी रामगुंडेवार पत्रकार एटापल्ली,शैलेश आकुलवार पत्रकार एटापल्ली, प्रशांत मंडल पत्रकार एटापल्ली,शेखर फुलमाळी पत्रकार एटापल्ली,विजय अतकमवार व्यापारी एटापल्ली,अक्षय पुंगाटी युवासेना तालुका प्रमुख एटापल्ली,ऋषभ दुर्गे,राकेश कवडो उपसरपंच परसलगोंदी,आतिष खापणे,सुरज मंडल कंत्राटदार एटापल्ली, राहुल मोहूर्ले,महेंद्र सुल्वावार, प्रसाद नामेवार,मिथुन जोशी, राहुल आदे,स्वप्नील वैरागडे, राकेश गुरालवार,कुंदन आसुटकर,पंकज पुंगाटी,संजय जानकी,राजेश नामेवार व इतर नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

RELATED ARTICLES

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular