VAINGANGA NEWS 24/विशेष प्रतिनिधी
जिल्हा युवक काँग्रेस तर्फे महिला व बाल रुग्णालयात फळाचे व अन्नदानाचे वाटप व वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न.
गडचिरोली,१५ जुलै २०२४::- दिनांक 14 जुलै रोजी मा. खासदार डॉ. नामदेव जी किरसान साहेब यांच्या वाढदवसानिमित्त फळ, बिस्केट, चे वाटप व अन्नदानाचे, वाटप एड. विश्वजीत मारोतराव कोवासे सचिव महाराष्ट्र युवक काँग्रेस यांच्या नेतृत्वात गडचिरोली जिल्हा युवक काँग्रेसच्या वतीने घेण्यात आले.
यावेळी मनोहर पोरेटी माजी उपाध्यक्ष जिल्हा परिषद गडचिरोली ,शंकर पाटील सालोटकर , शहर अध्यक्ष सतिश विधाते , गडचिरोली तालुका अध्यक्ष वसंतजी राऊत , सोनटक्के सर , जिल्हा युवक काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष नितेश राठोड , हरबाजी मोरे , अब्दुल भाई पंजेवानी , नेताजी गावतुरे सर , गावड साहेब , चारुदत्त पोहाणे शहर अध्यक्ष रोजगार सेल , घोटेकर सर , आणि मोठ्या संख्येने काँग्रेसचे ज्येष्ठ नेते त्याचा कार्यकर्ते उपस्थित होते.
