Saturday, May 23, 2026
HomeGadchiroli"महत्वपूर्ण सुचना" गोसीखुर्द धरणा मधून वैनगंगा नदीपात्रात आज रोजी सायंकाळी 7.00...

“महत्वपूर्ण सुचना” गोसीखुर्द धरणा मधून वैनगंगा नदीपात्रात आज रोजी सायंकाळी 7.00 वाजता 40 क्युमेंकने विसर्ग सुरू करण्यात येणार आहे…

VAINGANGA NEWS 24/विशेष प्रतिनिधी,

गडचिरोली, १२ एप्रिल २०२५::- संबंधित प्रशासन यंत्रणेने आपल्या स्तरावरून सर्वांना अवगत करावे, तसेच वरील सुचनेनुसार वैनगंगा नदीकिनारी असलेल्या तालुक्यातील प्रामुख्याने वडसा, आरमोरी, चामोर्शी तालुक्यातील सर्व संबंधित यंत्रणेनी नदीकाठच्या गावांतील नागरिकांना तसेच नदीपात्रात शेतीपीक घेणारे शेतकरी यांना संबंधित गावातील तलाठी तसेच कोतवाल यांचे मार्फत सतर्क राहण्याचा तसेच उचित खबरदारी घेण्याबाबत सूचना देण्यात याव्यात तसेच नदीकाठची गावे, संबंधित ग्रामपंचायत तसेच मासेमारी करणारे मत्स्यव्यावसायिक यांनी नदी पात्रात असणारे अडथळे दूर करावेत तसेच नदीकिनारी असलेले शेतकरी, मासेमारी करणारे, पूल रस्ते बांधकाम करणारे, गुरे ढोरे पाणी पिण्यासाठी नेणारे सर्वानी जागरूक राहावे या करिता सर्व संबंधित यंत्रणा यांनी उचित खबरदारी घ्यावी.

आपत्ती व्यवस्थापन विभाग गडचिरोली.

RELATED ARTICLES

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular