Saturday, June 13, 2026
HomeGadchiroliजागतिक आदिवासी दिनाचे औचित्य साधून अखील भारतीय आदिवासी विकास परिषद नवी दिल्ली...

जागतिक आदिवासी दिनाचे औचित्य साधून अखील भारतीय आदिवासी विकास परिषद नवी दिल्ली द्वारे गडचिरोली येथे आयोजीत भव्य मॅरेथॉन स्पर्धेत शेकडो युवक युवतींचा उस्फुर्त सहभाग…

VAINGANGA NEWS 24/ विशेष प्रतिनिधी,

मॅरेथॉन स्पर्धेला आदिवासी विकास परिषदेचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार डॉ. देवराव होळी व विक्रमजी मेहता यांनी दाखविली हिरवी झेंडी.

गडचिरोली , ०९ ऑगस्ट २०२५::- शनिवारी जागतिक आदिवासी दिनाचे औचित्य साधून आदिवासी विकास परिषद नवी दिल्लीद्वारे गडचिरोली शहरात भव्य मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.

अखिल भारतीय आदिवासी परिषदेचे जिल्हाध्यक्ष, माजी आमदार डॉ देवराव होळी यांच्या हस्ते सकाळी सात वाजता इंदिरा गांधी चौकातून मॅरेथॉन स्पर्धेला हिरवी झेंडी दाखवत स्पर्धेला सुरवात करण्यात आली.

यावेळी अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार डॉ देवराव होळी,

कर्नल विक्रम मेहता, जिल्हा क्रीडा अधिकारी बडकेलवार, यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले.

RELATED ARTICLES

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular