Sunday, May 24, 2026
HomeGadchiroliनाम फाउंडेशन च्या पुणे येथील दशकपूर्ती सोहळा कार्यक्रमा करिता रवाना,, आ. मिलिंद...

नाम फाउंडेशन च्या पुणे येथील दशकपूर्ती सोहळा कार्यक्रमा करिता रवाना,, आ. मिलिंद नरोटे व राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेचे प्रदेशाध्यक्ष डॉ. प्रणय भाऊ खुणे यांनी दाखविली हिरवी झेंडी…

VAINGANGA NEWS 24/विशेष प्रतिनिधी,

राष्ट्रीय मानवाधिकार संघटन असोसिएशन नवी दिल्ली जिल्हा गडचिरोलीच्या वतीने नाम फाउंडेशन च्या पुणे येथील दशकपूर्ती कार्यक्रमाकरिता रवाना झालेले वाहनास आमदार मिलिंद भाऊ नरोटे व राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेचे प्रदेश अध्यक्ष डॉक्टर प्रणय भाऊ खुणे यांनी हिरवी झेंडी दाखवून वाहनास रवाना केले,

गडचिरोली ,सप्टेंबर २०२५::- गडचिरोली येथील पंचायत समिती समोर नाम फाउंडेशनच्या दशकपूर्ती सोहळा पुणे येथे सहभागी होण्यासाठी गाळमुक्त धरण,गाळ युक्त शिवार,योजना टाटा मोटर्स व नाम फाउंडेशन राष्ट्रीय मानवाधिकार संघटना च्या वतीने गडचिरोली जिल्ह्यातून शेकडो सरपंच उपसरपंच शेतकरी पदाधिकारी कार्यकर्ते राष्ट्रीय मानवाधिकार संघटन पदाधिकारी आज रवाना झाले या वेळी वाहनास गडचिरोली विधानसभा मतदारसंघाचे आमदार मिलिंद भाऊ नरोटे राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेचे प्रदेश अध्यक्ष प्रणय भाऊ खुणे, यांनी हिरवी झेंडी दाखवून वाहनास रवाना केले.

यावेळी दक्षिण दंडकारण्य कंत्राटदार संघटनेचे नेते नितीन भाऊ वायलालवार संघटनेचे जिल्हा मार्गदर्शक सरपंच गोपाल पाटील उईके राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेचे जिल्हाध्यक्ष रमेश अधिकारी,युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष प्रशांत शहा जिल्हा उपाध्यक्ष नानू भाऊ उपाध्ये जिल्हा सचिव प्रकाश थुल गडचिरोली तालुका अध्यक्ष मोरेश्वर भांडेकर,

तालुका उपाध्यक्ष किशोर देवतळे तालुका सचिव संतोष बुरांडे तालुका सचिव दिनेश मुजुमदार विलास वडेट्टीवार, महिला आघाडी तालुका अध्यक्ष विशाखा सिहं, लीना विस्वास, शिवशंकर मडावी, सतीश कोवे लक्ष्मण उईके, विलास मडावी, प्रभाकर कुमोटी, वर व सर्व संघटनेचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते,

RELATED ARTICLES

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular