Wednesday, July 29, 2026
HomeGadchiroliगडचिरोली सकाळ माध्यम समूह आणि गोविंदराव वंजारी फाउंडेशनच्या वतीने सत्कार सोहळा व...

गडचिरोली सकाळ माध्यम समूह आणि गोविंदराव वंजारी फाउंडेशनच्या वतीने सत्कार सोहळा व करिअर मार्गदर्शन कार्यक्रम…

VAINGANGA NEWS 24/विशेष प्रतिनिधी,

गडचिरोली, २७ सप्टेंबर २०२५::- गडचिरोली सकाळ माध्यम समूह आणि गोविंदराव वंजारी फाउंडेशनच्या वतीने गडचिरोली जिल्ह्यातील पदवीधर व पदव्युत्तर शिक्षण पूर्ण झालेल्या गुणवंतांचा सुमानंद मंगल कार्यालयात सत्कार सोहळा व करिअर मार्गदर्शन कार्यक्रम पार पडला.

याप्रसंगी कार्यक्रमाचे मुख्य आयोजक आमदार अभिजितदादा वंजारी, महेंद्र ब्राम्हणवाडे अध्यक्ष कॉंग्रेस कमिटी,करिअर समुपदेशक श्री. मुकुल चिमोटे, प्रदेश काँग्रेसचे महासचिव तथा गडचिरोली विधानसभा प्रभारी श्री. संदेश सिंगलकर, काँग्रेसचे माजी अध्यक्ष प्रकाश इटनकर, समाजसेवक देवाजी तोफा, श्री. समशेर पठाण,

सकाळचे निवासी संपादक प्रमोद काळबांडे, सकाळ नागपूर आवृत्तीचे सरव्यवस्थापक बेंजामिन रॉक, जाहिरात व्यवस्थापक सुधीर तापस, गोविंदराव वंजारी फाऊंडेशनचे सचिव डॉ. हेमंत सोनारे आदी उपस्थित होते. यावेळी गडचिरोली जिल्ह्यातील हजारावर विद्यार्थी उपस्थित होते.

RELATED ARTICLES

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular