Saturday, May 23, 2026
HomeGadchiroliमा.श्री.प्रमोदजी पिपरे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा...

मा.श्री.प्रमोदजी पिपरे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…

VAINGANGA NEWS 24/विशेष प्रतिनिधी,

आज दिनांक 13/12/2025 रोज शनिवारला मा.श्री. प्रमोद भाऊ पिपरे,भाजपा लोकसभा समन्वयक,

संचालक-महाराष्ट्र राज्य सहकारी संघ मर्यादित पुणे,

जिल्हा अध्यक्ष-महाराष्ट्र प्रांतिक तेली समाज महासभा जिल्हा गडचिरोली,

माजी सभापती नगरपरिषद गडचिरोली.

यांच्या जन्म दिवसा प्रीतर्थ 

खालील प्रमाणे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे, खालील कार्यक्रमाला आपन उपस्थितीत राहून आनंद दुगुणित करावा ही विनंती.

1)सकाळी -11=00 वाजता

शालेय साहित्य व खाऊ वाटप.

स्थान -निवासी अपंग विद्यालय लांझेडा (स्नेहनगर )

2)दुपारी-3=00 वाजता

अभिष्टचिंतन सोहळा 

स्थान-मा. आमदार डॉ. मिलिंदजी नरोटे यांच्या कार्लायातील बैठक हॉल, गडचिरोली.

RELATED ARTICLES

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular