VAINGANGA NEWS 24/विशेष प्रतिनिधी,
प्रिय अमुचा एक महाराष्ट्र देश हा
थोर शूरवीरांच्या इतिहासाने भरलेला पावन देश हा
संस्कृती-परंपरा जपणारा पवित्र देश हा
सण-उत्सव एकत्र येऊ साजरा करणारा महान देश हा…!
महाराष्ट्र दिनानिमित्त सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा…
शुभेच्छुक ::- श्री. अरुण भाऊ माधवराव कुणघाकर,
सौ. सविताताई अरुण भाऊ कुणघाकर,
तनुजा अरुण भाऊ कुणघाकर ,
तन्मय अरुण भाऊ कुणघाकर,
तसेच समस्त कुणघाकर परिवार, (सोनापूर) ता. चामोर्शी जिल्हा गडचिरोली,
