VAINGANGA NEWS 24/ विशेष प्रतिनिधी,
💐🌹 लोकनेतृत्वाचा सन्मान… जनसेवेचा अभिमान! 🌹💐
अहेरी विधानसभा क्षेत्राचे लोकप्रिय लोकनेते, महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री तथा जनतेच्या मनातील आदरणीय व्यक्तिमत्त्व मा. डॉ. राजे धर्मरावबाबा आत्राम साहेब यांना वाढदिवसानिमित्त कोटी कोटी शुभेच्छा!
जनतेच्या विश्वासाची ताकद, कार्यकर्त्यांच्या प्रेमाची साथ आणि समाजाच्या विकासाची तळमळ हीच आपल्या नेतृत्वाची खरी ओळख आहे. आपल्या कार्यातून जनसेवेचा आदर्श निर्माण होत राहो आणि आपल्या नेतृत्वाला यशाची नवनवी शिखरे गाठता येवोत!
अहेरीच्या भूमीत विकासाची नवी पहाट उजाडो, आदिवासी बांधवांसह सर्व समाजघटकांच्या जीवनात सुख, समृद्धी आणि आनंद फुलो. आपल्या अनुभवाचा, विचारांचा आणि कार्याचा लाभ जनतेला सदैव मिळत राहो, हीच मनःपूर्वक सदिच्छा!
आपल्या आयुष्यात आनंदाचे क्षण वाढत राहोत, आरोग्य उत्तम राहो, कीर्तीचा सुगंध सर्वदूर दरवळत राहो आणि जनतेच्या मनातील आपले स्थान अधिकाधिक दृढ होत राहो!
🌺 आपल्या नेतृत्वाला सलाम… आपल्या कार्याला मानाचा मुजरा! 🌺
शुभेच्छुक :- रियाज भाई शेख – राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हा उपाध्यक्ष गडचिरोली (अजित पवार गट),
समस्त पदाधिकारी, कार्यकर्ते व हितचिंतक अहेरी विधानसभा क्षेत्र, जिल्हा गडचिरोली.
