VAINGANGA NEWS 24/ विशेष प्रतिनिधी,
💐🎉 वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा! 🎉💐
महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री तथा अहेरी विधानसभा क्षेत्राचे लोकप्रिय लोकनेते मा. डॉ. राजे धर्मरावबाबा आत्राम साहेब यांना वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा!
जनसेवेचा ध्यास, विकासाची दूरदृष्टी आणि जनसामान्यांशी असलेली आपुलकीची नाळ जपत आपण समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव कार्यरत राहावे, हीच मनःपूर्वक सदिच्छा!
आपल्या नेतृत्वातून अहेरी विधानसभा क्षेत्राच्या विकासाला नवी दिशा मिळो, आदिवासी बांधवांसह सर्व समाजघटकांच्या जीवनात सुख, समृद्धी आणि प्रगतीचे नवे पर्व निर्माण होवो. आपल्या कार्याला यशाची नवी उंची लाभो आणि जनतेच्या सेवेसाठी आपल्याला उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य व उदंड ऊर्जा मिळो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना!
🌹 आपले जीवन आनंद, यश आणि उत्तम आरोग्याने बहरत राहो! 🌹
💐 साहेब, आपणास वाढदिवसाच्या लाख लाख लाख शुभेच्छा,
शुभेच्छुक :- अब्दुल जमीर अब्दुल हकीम – वन वैभव शिक्षण मंडळाचे उपाध्यक्ष /सचिन,
तसेच समस्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजित पवार गट ) पदाधिकारी व कार्यकर्तेगणआणि हितचिंतक अहेरी विधानसभा क्षेत्र, जिल्हा गडचिरोली.
