VAINGANGA NEWS 24/ विशेष प्रतिनिधी,
🎉 वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! 🎉
महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री तथा अहेरी विधानसभा क्षेत्राचे लोकप्रिय आमदार मा. डॉ. राजे धर्मरावबाबा आत्राम साहेब यांना वाढदिवसानिमित्त मनःपूर्वक शुभेच्छा! 💐
आपल्या नेतृत्वातून जनसेवेचा वारसा असाच पुढे चालत राहो. समाजातील सर्व घटकांना न्याय देत, गोरगरीब, शेतकरी, शेतमजूर आणि आदिवासी बांधवांच्या सर्वांगीण विकासासाठी आपण सदैव कार्यरत राहावे, हीच सदिच्छा.
आपणास उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य आणि जनसेवेची अखंड ऊर्जा लाभो. आपल्या हातून जनतेची अशीच अविरत सेवा घडत राहो आणि आपल्या नेतृत्वाखाली अहेरी विधानसभा क्षेत्र विकासाच्या नव्या शिखरावर पोहोचो, हीच आई जगदंबेच्या चरणी प्रार्थना!
💐 वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा! 💐
शुभेच्छुक :- रवींद्रभाऊ ओल्लालवार गडचिरोली जिल्हापरिषद माजी अध्यक्ष तथा जेष्ठ नेते, महायुतीचे प्रमुख पदाधिकारी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट ),
तसेच समस्त पदाधिकारी व कार्यकर्ते आणि हितचिंतक अहेरी विधानसभा क्षेत्र, जिल्हा गडचिरोली.
