Saturday, May 23, 2026
HomeAheriमाजी पालकमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम यांच्या वाढदिवसाच्या औचित्यसाधून पेरिमिली,मन्नेराजाराम,कोटापल्ली गावातील असंख्य कार्यकर्ते...

माजी पालकमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम यांच्या वाढदिवसाच्या औचित्यसाधून पेरिमिली,मन्नेराजाराम,कोटापल्ली गावातील असंख्य कार्यकर्ते भाजपात प्रेवेश.

VAINGANGA NEWS 24 (विशेष प्रतिनिधी)

माजी पालकमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम यांच्या युवा नेतृत्वाखाली भाजपा पक्षात प्रवेशाचा ओघ सुरूच.

  अहेरी,१७ ऑक्टोंबर २०२३ ::- गडचिरोली जिल्ह्याचे माजी पालकमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम यांच्या युवा नेतृत्वावर विश्वास ठेवून पेरिमिली, मन्नेराजाराम आणि सिरोंच्या तालुक्यातील कोटापल्ली परीसरातील अनेक कार्यकर्त्यांनी अहेरी येथील रुक्मिणी महल येथे भाजपा पक्षात प्रवेश केले.यावेळी माजी पालकमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम यांनी पक्षाचा दुपट्टा गळ्यात टाकत पुष्पगुच्छ देत सर्वांचे पक्षात स्वागत केले.          यावेळी संतोष मद्दीवार, अमोल गुडेल्लीवर,विकास तोडसाम,मुकेश नामेवार,प्रशांत आत्राम,प्रशांत डोंगे,गुड्डू ठाकरे,संजय पोहणेकर,विनोद जिल्लेवार,विकास उईके,संजय अलोने,सूचित कोडेलवार यांच्यासह भाजपचे असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.

RELATED ARTICLES

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular