Saturday, May 23, 2026
HomeAheriवाढदिवस अभिष्टचिंतनाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात... 

वाढदिवस अभिष्टचिंतनाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात… 

VAINGANGA NEWS 24 (विशेष प्रतिनिधी)

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुक्यातील पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या समक्ष धर्मरावबाबा आत्राम साहेब यांनी केले केक कापून वाढदिवस साजरा.

 अहेरी,२१ ऑक्टोंबर २०२३ ::- कर्तव्यदक्ष आमदार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विजेता चेहरा म्हणजे मा.ना.धर्मरावबाबा आत्राम कॅबिनेटमंत्री(अन्न व औषधी प्रशासन)महाराष्ट्र राज्य हे आज सकाळी शासकीय कार्यक्रमानंतर त्यांच्या स्वतःच्या मोटारीने राजरजेश्वरी फंक्शनहाल येथे आले असता आयोजित वाढदिवस साजरा कार्यक्रम त्याचप्रमाणे आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते जोमाने कामे करावी जेणेकरून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा विजयी झाला पाहिजे ते पुढे म्हणाले मला आजचा दिवस हा खूप आनंद वाटत आहे.माझ्या जनता व कार्यकर्त्यां समक्ष वाढदिवस साजरा होतोय यापुढेही असेच आशीर्वाद जनतेचं आणि कार्यकर्त्यांचा असावेत ही अपेक्षा आहे.असे ते म्हणाले यावेळी उपस्थित तालुक्यातील जेष्ठ कार्यकर्ते, सामाजिक कार्यकर्ते,सरपंच, उपसरपंच, सदस्य तसेच महिला पदाधिकारी व कार्यकर्ते यांचे आभार मानले.पुढे ते म्हणाले की,यंदा विधानसभा निवडणुकीत माझी लाडली मुलगी जिल्हापरिषद माजी अध्यक्षा भाग्यश्रीताई रिंगणात असणार आहे.मला जे प्रेम आशीर्वाद दिले ते माझ्या मुलीला हवेत.असे म्हणाले.

         उपस्थित मंचावर जेष्ठ कार्यकर्ते श्री.चंद्रय्याजी राल्लाबंडीवार,श्री.पेटारामा तलांडी,श्री.भंडारी सम्मय्या,श्री.वेंकटस्वामी मारगोनी,श्री.नागेशराव गागापुरपूवार,श्री.नागरेड्डी गुडीमेटला,श्री विश्वेश्वराव kondra,श्री.बालय्या सिरबाईना,सत्यनारायण मंचालवार,दामोदर ओल्लाला,चकीनारपु सावकार,यांचाही आभार मानले.

           उपस्थित राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष,तालुक्यातील सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते आणि मोठ्या संख्येने गावकरी आदी होते.

 

RELATED ARTICLES

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular