VAINGANGA NEWS 24
(विशेष प्रतिनिधी)
सोनेरी प्रकाशात, पहाट सारी न्हावून गेली, आनंदाची उधळण करीत, आली दिवाळी आली दिवाळी….
नवे लेणे भरजारी, दारी रांगोळी न्यारी, गंध प्रेमाचा उधळीत, आली दिवाळी आली दिवाळी……
शुभेच्छुक ::- श्री. अरुणभाऊ माधवराव कुनघाडकर,
सौ.सविताताई अरुणभाऊ कुनघाडकर,
कु. तनुजा आरूनभाऊ कुनघाडकर,
चि. तन्मय अरूनभाऊ कुनघाडकर,
तसेच समस्त कुनघाडकर परिवार सोनापुर तालुका – चामोर्शी, जिल्हा – गडचिरोली..
