Tuesday, July 28, 2026
HomeChimurबिरसा मुंडा यांनी संघर्षासोबतच केले मोलाचे समाजकार्य - डॉ. नामदेव किरसान...

बिरसा मुंडा यांनी संघर्षासोबतच केले मोलाचे समाजकार्य – डॉ. नामदेव किरसान…

VAINGANGA NEWS 24 विशेष प्रतिनिधी 

     चिमूर, २३ नोव्हेंबर २०२३ ::- रोजी गडचिरोलीची-चिमुर लोकसभा क्षेत्रातील मौजा जोशीटोला (तिरखेडी) ता. सालेकसा जि. गोंदिया येथे क्रांतिवीर बिरसा मुंडा जयंती निमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात मार्गदर्शन करतांना   महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी महासचिव तथा गडचिरोली-चिमुर लोकसभा समन्वयक डॉ. नामदेव किरसान* यांनी क्रांतिवीर बिरसा मुंडा यांनी जमीनदार, मालगुजार व इंग्रजांशी संघर्ष (उलगुलान) करीत असतानाच समाज सुधारणेचे सुद्धा मोलाचे कार्य केल्याचे सांगितले.      यावेळी मंचावर कार्यक्रमाचे उद्घाटक आमदार सहसराम कोरोटे, पंचायत समिती सदस्या अर्चनाताई मडावी, सरपंचा प्रियाताई शरणागत, माजी गटशिक्षणाधिकारी वाय.सी. भोयर, बबलूभाऊ फुंडे, राजेश भोयर, रमण सलामे, जयश्रीताई भोयर, अंजनाताई सलामे, मनोजभाऊ शरणागत, रेखाताई टेकाम, ममताताई मोहबे, मालनबाई धुर्वे, दिलीपजी बिसेन, सदाशिव कोठेवर, राजेंद्र बिसेन, कृष्णाजी पटले, निकेश गावड व गावकरी उपस्थित होते.

RELATED ARTICLES

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular