Saturday, May 23, 2026
Homeआचमपेठकेंद्रीय राज्य मंत्री नारायण स्वामी व आमदार डॉ. देवरावजी होळी यांच्या प्रमुख...

केंद्रीय राज्य मंत्री नारायण स्वामी व आमदार डॉ. देवरावजी होळी यांच्या प्रमुख उपस्थितीत बाईक रॉली…

VAINGANGA NEWS 24 विशेष प्रतिनिधी 

भाजपाच्या प्रचारासाठी तेलंगणा राज्यातील आचमपेठ विधानसभा क्षेत्रात प्रचार बाईक रॉली

भारतीय जनता पक्षाचे उमेदवार सतीशजी मादिगा यांच्या प्रचारासाठी बाईक रॉलीचे आयोजन.

     तेलंगणा, (आचमपेठ) २८ नोव्हेंबर २०२३ ::- भारतीय जनता पार्टीच्या निर्देशानुसार गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉक्टर देवरावजी होळी तेलंगाना राज्यात भारतीय जनता पार्टीचे उमेदवार श्री. सतीश जी मादिगा यांच्या प्रचारार्थ बाईक रॉलीचे आयोजन करण्यात आले होते या रॉलीत आचमपेठ विधानसभा क्षेत्रातील मतदार बंधू, भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून भारतीय जनता पार्टीच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहील व भाजपच्या उमेदवाराला मतदान रुपी आशीर्वाद नक्कीच मिळेल असा आशावाद आमदार डॉ. देवरावजी होळी यांनी व्यक्त केले.

RELATED ARTICLES

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular