Saturday, May 23, 2026
HomeGadchiroliजिल्ह्यातील अतिदुर्गम भागातील विकास कामाचा धडाडा,, आ. डॉ. देवरावजी होळी...

जिल्ह्यातील अतिदुर्गम भागातील विकास कामाचा धडाडा,, आ. डॉ. देवरावजी होळी…

VAINGANGA NEWS 24 विशेष प्रतिनिधी 

गडचिरोली विधानसभा क्षेत्रातील विविध विकास कामाचे आ. डॉ. देवरावजी होळी यांच्या हस्ते भूमिपूजन.

मोहगाव, झाडापापडा व तळोधी (मो.) येथील सीमेन्ट रस्ता व सभागृहाचे भूमिपुजन.

मोहगाव येथील धान खरेदी केंद्राचे आ. डॉ. देवरावजी होळी यांच्या हस्ते उदघाटन…

जिल्ह्यातील अतिदुर्गम भागात.

गडचिरोली, २२ डिसेंबर २०२३ ::- गडचिरोली विधानसभा क्षेत्रातील विकास कामे मौजा तळोधी मो. येथील संत जगनाडे महाराज सभागृह 10 लक्ष रु., मोहगाव इलाखा ग्रामसभा सभागृह 10 लक्ष रु., झाडापापडा येथील सभागृह 20 लक्ष रु., सिमेंन्ट रस्ता बांधकामाकरिता 12 लक्ष रु विकास कामाचे आमदार डॉ. देवरावजी होळी यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले.

याप्रसंगी सरपंच पप्पू भाऊ येरमे , सरपंच कांडेराम उसेंडी, उपसरपंच धनराज धनेलिया, ग्रामसभा अध्यक्ष देवसाय पाटील आतला, ग्रामसभा सल्लागार बावसू पावे, जितूभाऊ कुनघाडकर, मोहन चिलंगे , सरपंच परमेश्वर गावडे, दिनेश टेकाम मनोज आतला, काशिनाथ आतला, माणिक हीचामी सावगा वसंत तुलावी केसनिर, सुध्दाम पवार, धनेश पवार, रामभाऊ नाईक, सीताराम खुदराम, राधेश्याम् नाईक, यशवंत पोटवार,  बारसू दुगा , तथा ग्रामस्थ उपस्थित होते.

RELATED ARTICLES

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular