Saturday, June 6, 2026
HomeChamorshiसमस्त जनतेला ग्रामपंचायत कार्यालय येडानुर तर्फे नूतन वर्ष व मकर संक्रांतीच्या हार्दिक...

समस्त जनतेला ग्रामपंचायत कार्यालय येडानुर तर्फे नूतन वर्ष व मकर संक्रांतीच्या हार्दिक मंगलमय शुभेच्छा…

VAINGANGA NEWS 24/ दि.०१-०१-२०२४

नवीन वर्ष आपणास सुख समाधानाचे, आनंदाचे, ऐश्वर्याचे, आरोग्याचे जावो.. नवीन वर्षात आपले जीवन सुखमय होवो, अशी श्रीचरणी प्रार्थना..

शुभेच्छुक – सौ. रजनीबाई उसेंडी – सरपंच, 

श्री.डी. टी. हरडे – सचिव, 

श्री. सुनिल पवार – उपसरपंच, श्री. देविदास पोटावी – सदस्य, श्री. सुभाष जाधव – सदस्य, 

श्री. संतोष पदा – सदस्य, 

सौ. दामिनी कांदो – सदस्य, 

श्री. आकांशा पोटावी – सदस्य, सौ. सुरेखा राठोड – सदस्य, 

श्री. सुरेश लेखामी – शिपाई, 

श्री. सुंदर पवार – पाणी पुरवठा कर्मचारी, 

श्री. प्रदीप बोदलकर – संगणक ऑपरेटर.

 

ग्रामपंचायत कार्यालय येडानुर तील सर्व रहिवासी बांधव आपले वेळेवर टॅक्स भरून येत्या नवीन वर्षामध्ये ग्रामपंचायतीला सहकार्य करावे.

 

तसेच समस्त ग्रामवासी बांधव ग्रामपंचायत येडानुर.

RELATED ARTICLES

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular