Saturday, May 23, 2026
HomeChamorshiरामपूर येथिल क्रिकेट सामन्याचे आमदार डॉ. देवरावजी होळी यांच्या हस्ते उदघाटन...

रामपूर येथिल क्रिकेट सामन्याचे आमदार डॉ. देवरावजी होळी यांच्या हस्ते उदघाटन…

VAINGANGA NEWS 24/विशेष प्रतिनिधी 

लिजेंड क्रिकेट क्लब रामपूर च्या वतीने सामन्याचे आयोजन.

गडचिरोली/चामोर्शी,१३-०२-२०२४::- मौजा रामपूर येथे लिजेंड क्रिकेट क्लब रामपूर च्या वतीने सामन्याचे आयोजन करण्यात आले होते या सामन्याचे उदघाटन आमदार डॉ. देवरावजी होळी यांच्या हस्ते करण्यात आले याप्रसंगी आजचे युवक हेच देशाचे वर्तमान व भविष्य आहेत. युवकांमध्ये संघ भावना व खिलाडीवृत्ती वाढीस लागावी हिच शुभेच्छा.

यावेळी प्रामुख्याने सरपंच विनोद मडावी, भाजपा जिल्हा सचिव दिलीपजी चलाख, राकेश जी मुरकुटे, युमो उपाध्यक्ष प्रतीक राठी, युमो तालुका सचिव पुरुषोत्तम बावणे, गणेश मडावी, नितीन शेंडे, प्रमोद चलाख तथा मंडळाचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

RELATED ARTICLES

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular