Saturday, May 23, 2026
HomeChamorshiचामोर्शी तालुक्यात पूरग्रस्त भागाची पाहणी करून त्वरित अहवाल सादर करण्याची आदेश - ...

चामोर्शी तालुक्यात पूरग्रस्त भागाची पाहणी करून त्वरित अहवाल सादर करण्याची आदेश –  खा.डॉ. नामदेव किरसान…

VAINGANGA NEWS 24/विशेष प्रतिनिधी 

गडचिरोली, चामोर्शी,२९ जुलै २०२४::- चामोर्शी जि.गडचिरोली येथील चामोशीं तालुक्यातील पूरग्रस्त भागाची पाहणी करताना खासदार गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्र डॉ.नामदेव किरसान सोबत जिल्हाध्यक्ष काँग्रेस कमिटी गडचिरोली महेंद्र ब्राह्मणवाडे यांनी NDRF टिमला अलर्ट राहिला सांगितले व पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या पाण्यात डुबलेल्या पिकाची पाहणी करून अहवाल सादर करण्यास सांगितले.     यावेळी जिल्हाध्यक्ष पर्यावरण सेल राजेश ठाकुर, माजी उपाधक्ष जिल्हा परिषद मनोहर पाटील पोरेटी, जिल्हाउपाध्यक्ष अनिल कोठारे, निकेश गददेवार, निलकंठ निखाडे सचीव महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस विश्वजीत कोवासे, जिल्हाध्यक्ष परिवहन सेल रुपेश टिकले, जिल्हाध्यक्ष अनुसुचित जाती रजनीकात मोटघरे, तालुकाध्यक्ष काँग्रेस कमिटी चामोर्शी प्रमोद भगत, शहराध्यक्ष सतीथ विधाते, नगरपंचायत उपाध्यक्ष लोमेश बुराडे, समापती वैभव भिवापुरे, *घारगाव* सरपच विवेक भगत, कविता भगत, माजी जिप सदस्य संजय वडेट्टीवार, डॉ सूरपाम, अनुसुचित जाती अध्यक्ष दिलीप वनकर, नंदुजी रायसीडम, प्रेमांनद गोंगले, हरबाजी मोरे, दिवाकर मीसार, धिवरू मेश्राम, रामाळा माजी सरपंच मारोती उमलवार, *खंडाळा* सरपंच जया सातपुते कैलास, सातपुते दोटकुली कवळू पुटकमवार ‘ जानकीराम पोरटे, *वाघोली* विलास घोगडे, रामदास पोरटे, *वेलतुर तुकुम* , सरपच दिंगाबर धानोरकर, भक्तदास कोहपरे, छत्रपती धोटे, मुनी पा झरकर, एकोडी भाउराव पाल, गिरीष धोटे, *कळमगाव* प्रकाश, किन्हेकर मयुर लाड, डॉ.गारपलीवर, *कान्होली* राकेश धोटे मंथन कुथे ‘ *सगणापूर* सुनिल कन्नाके पांडूरंग पोरटे दामोधर आभारे ‘ *भेंडळा* गजानन पोरडीवार नोमाजी सातपुते प्रमोद सहारे धर्मशिला सहारे लिलाधर सुर्जगडे प्रमोद गोर्लावार पोलीस पाटील श्रीरंग मशाखेत्री *फोकर्डी* सरंपच दहेलकर ‘ उपरसपचं नरेंद्र फाले टूमदेव दहेलकर मार्कडाडेव मनोज हेजीब अमर मोगरे मुखरू शेंडे ‘ अनंत गायकवाड परिसरातील कॉग्रेस पदाधिकारी, कार्यकर्ते व मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.

RELATED ARTICLES

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular