Saturday, June 6, 2026
HomeChamorshiमार्कंडा देवस्थानला चाललेल्या कावड यात्रेत आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांनी घेतला सहभाग...

मार्कंडा देवस्थानला चाललेल्या कावड यात्रेत आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांनी घेतला सहभाग…

VAINGANGA NEWS 24/विशेष प्रतिनिधी 

कावड खांद्यावर घेऊन चालले कावड यात्रिंसोबत भगवान महादेवाला वंदन करून आशीर्वाद घेत केली जनतेच्या कल्याणाची कामना.

गडचिरोली/चामोर्शी,०६ ऑगस्ट २०२४::-गडचिरोली वरून मार्कंडा देवस्थान कडे प्रस्थान झालेल्या कावड यात्रेमध्ये आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांनी सहभाग घेतला. यावेळी त्यांनी कावड यात्रेकरूंचे स्वागत केले. स्वतः कावड खांद्यावर घेऊन यात्रेकरून सोबत काही अंतर चाललेत्यांनतर भगवान महादेवाचा आशीर्वाद घेत जनतेच्या कल्याणाची कामना केली.

यावेळी गडचिरोली शहरातील फक्त भाविकांचा कावड यात्रेमध्ये मोठ्या प्रमाणात सहभाग दिसून आला. मोठ्या संख्येने मातृ शक्ती व तरुणाई महादेवाच्या गाण्यावर नृत्य करताना दिसून आली. कावड यात्रेतील सर्व भाविक भक्तांचे आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांनी अभिनंदन केले.

RELATED ARTICLES

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular