Saturday, May 23, 2026
HomeUncategorizedबदलापुर येथील अत्याचार घटनाप्रकर्णी चामोर्शी शहर व तालुका बंद ठेवून सदर घटनेचा...

बदलापुर येथील अत्याचार घटनाप्रकर्णी चामोर्शी शहर व तालुका बंद ठेवून सदर घटनेचा जाहीर निषेध – प्रमोद भगत अध्यक्ष् तालुका कॉग्रेस कमेटी…

VAINGANGA NEWS 24/विशेष प्रतिनिधी

गडचिरोली/चामोर्शी,२२ ऑगस्ट २०२४::- सर्व तालुका कॉग्रेस पदाधिकारी / तालुका महिला कॉग्रेस युवक कॉग्रेस अनुसुचित जाती /जमाती सर्व सेल अध्यक्ष व पदाधिकारी व कार्यकर्ते याना कळविण्यात येते की बदलापुर येथील अत्याचार घटनाप्रकर्णी चामोर्शी शहर व तालुका बंद ठेवून सदर घटनेचा जाहीर निषेध करावयाचे आहे वरील विषयान्वयेआपणास कळविण्यात येते की बदलापुर येथे अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्याचार प्रकर्णी महाराष्ट्र प्रदेश कॉग्रेस कमेटीच्या वतीने दि २४ – ८ -२०२४ रोज शनिवारला संपूर्ण महराष्ट्र बद ठेवून निषेध करण्याचे ठरविले आहे.वरील आदेशान्वये चामोर्शी तालुका कॉग्रेस कमेटीच्या वतीने चामोर्शी शहर व तालुका दि २४ – ८ -२०२४ रोज *शनिवार* ला शांततापूर्वक बंद करण्याचे ठरविले असल्याने आपण सर्व पदधिकारी चामोर्शी शहर व आपआपल्या परिसरात शांततेत बंद पाळावे चामोर्शी शहराचे वतीने बद पाळण्यात येत असून शहरातील पदाधिकारी यांनी शाततेत बंद पाळण्यास सहभागी व्हावेव दि २४ -८ – २०२४ रोज शनिवाला सकाळी ९ -०० वाजता लक्ष्मी गेट येथे उपस्थित रहावे हि विनंती.

आपला श्री प्रमोद भगत अध्यक्ष् तालुका कॉग्रेस कमेटी चामोर्शी.

RELATED ARTICLES

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular