Friday, July 31, 2026
HomeGadchiroliमा.खा.अशोकजी नेते यांची गडचिरोलीत खासदार डॉ.नामदेवराव किरसान यांनी घेतली सदिच्छा भेट...

मा.खा.अशोकजी नेते यांची गडचिरोलीत खासदार डॉ.नामदेवराव किरसान यांनी घेतली सदिच्छा भेट…

VAINGANGA NEWS 24/विशेष प्रतिनिधी

गडचिरोली,०७ सप्टेंबर २०२४ ::- आज गणेश चतुर्थीच्या शुभ पर्वावर माजी खासदार श्री. अशोकजी नेते यांच्या गडचिरोलीतील निवासस्थानी गडचिरोली चिमुर लोकसभा क्षेत्राचे खासदार श्री. मान.डाँ.नामदेवराव किरसान यांनी घेतली सदिच्छा भेट व भेटीदरम्यान गप्पा गोष्टी रंगल्या.

यावेळी मा.खा. तथा राष्ट्रीय महामंत्री भाजपा अनु.जनजाती मोर्चाचे अशोकजी नेते यांनी खासदार डॉ. नामदेवराव किरसान यांना भेटी दरम्यान हस्तांदोलन करत एकमेकांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या..याप्रसंगी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे,सामाजिक नेते राजुभाऊ कात्रटवार,रमेश भाऊ चौधरी,रजनीकांत मोटघरे,नद्दीम नाथानी, तसेच पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

RELATED ARTICLES

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular