Saturday, May 23, 2026
HomeGadchiroliभाजपा विधानसभा निवडणूक-२०२४ व्यवस्थापन समिती मध्ये सहसंयोजक मा.खा.अशोकजी नेते यांची नियुक्ती झाल्याबद्दल...

भाजपा विधानसभा निवडणूक-२०२४ व्यवस्थापन समिती मध्ये सहसंयोजक मा.खा.अशोकजी नेते यांची नियुक्ती झाल्याबद्दल हार्दिक हार्दिक अभिनंदन…

VAINGANGA NEWS 24/ विशेष प्रतिनिधी

गडचिरोली,१० सप्टेंबर २०२४ ::- भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र विधानसभा निवडणूक -२०२४ व्यवस्थापन समितीमध्ये अध्यक्ष म्हणून माजी केंद्रीय राज्यमंत्री मान.श्री. रावसाहेब दानवे यांची तर सहसंयोजक पदी माजी खासदार तथा भाजपा अनु.जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री श्री. अशोकजी नेते यांची नियुक्ती झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन.

RELATED ARTICLES

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular