
VAINGANGA NEWS 24/विशेष प्रतिनिधी ,
Gadchiroli/चामोर्शी,२१ सप्टेंबर २०२४::- कोनसरी,अनखोडा,,जैरामपुर,,लक्ष्मणपुर,, किष्टापुर, गणपुर, उमरी, सेलुर, मुधोली रीठ, सगणापुर, तालुका चामोर्शी जिल्हा गडचिरोली येथे परिवर्तन यात्रेच्या दुसऱ्या दिवशी महा भ्रष्ट युती सरकारचा पंचनामा सर्वसामान्य जनतेसमोर मांडताना *गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटी चे जिल्हाध्यक्ष महेंद्र भाऊ ब्राह्मणवाडे, *महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे सचिव अँड. विश्वजीत मारोतराव कोवासे,* जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष मनोहर पाटील पोरेटी,यावेळी पर्यावरण सेलचे जिल्हाध्यक्ष राजेश ठाकूर, चामोर्शी तालुकाध्यक्ष प्रमोद भगत, धुर्वे मॅडम, माजी जिल्हा परिषद सदस्य कविताताई प्रमोद भगत, विनोद पाटील येलमुले, सरपंच नीलकंठ पाटील निखाडे, निकेश भाऊ गद्देवार, उमेश भाऊ कुमरे, जिल्हा युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष नितेश राठोड, रेखाताई येलमुले सरपंच अनखोडा, विवेक पाटील गुरनुले, संदीप भाऊ, सुरेंद्र नारनवरे, अरुण भाऊ कुकुडकर, बोडके साहेब, प्रदीप झाडे, लक्ष्मण पोटे, युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रफुल बारसाकडे, युवक काँग्रेसचे मुन्ना गोंगले, मोठ्या संख्येने कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.
