
VAINGANGA NEWS 24/ विशेष प्रतिनिधी,
जयनगर येथे जागरण व सत्कार कार्यक्रमात आमदार डॉ. देवराव जी होळी यांची उपस्थिती.
जयनगर येथील दुर्गा उत्सव मंडळाच्या वतीने सत्कार व जागरण कार्यक्रमाचे आमदार डॉ. देवरावजी होळी यांच्या हस्ते उदघाटन.
गडचिरोली/चामोर्शी , १४ ऑक्टोंबर २०२४::- चामोर्शीतील जयनगर येथील दुर्गा उत्सव मंडळाच्या वतीने सत्कार व जागरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते याप्रसंगी जागरण गोधळ ही महाराष्ट्रातील सांस्कृतिक आणि धार्मिक परंपरा आहे. जागरण हा एक विधी आहे ज्यामध्ये विशिष्ट इच्छा पूर्ण झाल्यानंतर रात्रभर देवतेचे स्मरण करीत जागरण केले जाते. उदघाट्न प्रसंगी आमदार महोदयांनी असे मत व्यक्त केले**यावेळी प्रामुख्याने मंचावर बिधान जी बेपारी, बिनाताई होळी, दिलीप चलाख, जैराम चलाख, विष्णूजी ढाली, प्रतीक राठी तसेच दुर्गा उत्सव मंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
