Saturday, May 23, 2026
HomeGadchiroliपरिवहनेतर संवर्गातील (कार) वाहनाकरीता MH 33 AD ही नविन मालिका सुरु...

परिवहनेतर संवर्गातील (कार) वाहनाकरीता MH 33 AD ही नविन मालिका सुरु…

VAINGANGA NEWS 24 /विशेष प्रतिनिधी,

गडचिरोली, २६ नोव्हेंबर २०२४::- परिवहनेतर संवर्गातील (कार) वाहनाकरीता MH 33 AD ही नविन मालिका सुरु करण्यात येणार आहे.

सदर मालिकेतील आकर्षक/पसंती क्रमांक राखीव करण्याकरीता 27 नोव्हेंबर 2024 रोजी दुपारी 02.00 पासुन अर्ज स्विकारले जातील. एका आकर्षक/पसंती क्रमांकाकरीता एकापेक्षा जास्त अर्ज प्राप्त झाल्यास सदर नंबराकरीता लिलाव करण्यात येईल. असे उप प्रादेशिक परिवहन अधिकारी किरण मोरे यांनी कळविले आहे.

RELATED ARTICLES

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular