VAINGANGA NEWS 24/ विशेष प्रतिनिधी,
जनसंपर्क कार्यालय चामोर्शी येथे जयंती उत्साहात साजरी.
गडचिरोली /चामोर्शी, ०३ जानेवारी २०२५::- जनसंपर्क कार्यालय येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती माजी आमदार डॉ. देवरावजी होळी यांच्या जनसंपर्क कार्यालयात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी उपस्थित दिलीप चलाख, जैराम चलाख, सुरेश शहा, ज्ञानेश्वर कुंनघाडकर, श्रावण चुधरी, प्रवीण सेन, बाबुराव देवगडे, मारोती गव्हारे, हिरामण वासेकर उपस्थित होते.
